• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : संशयितांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : संशयितांना पोलीस कोठडी

रावेर तालुक्यातील सावदा येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावदा येथे  एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांना अटक करण्यात आले असून त्यातील दोघांना न्यायालयात हजर केले असून त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एक संशयित हा अल्पवयीन असल्याने त्यास बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

सावदा ते मस्कावद रोड वरील एका शेतात तिघांनी मामाच्या गावची ओळख असल्याचा फायदा घेत तुला घरी सोडून देतो असे सांगून सावदा ते मस्कावद शेत शिवारात फुस लाऊन अल्पवयीन पिडीत मुलीचा विनयभंग केला. नंतर तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. या बाबतची तक्रार पिडीत मुलीच्या आईने सावदा पोलिस स्टेशनला केली. या बाबत सावदा पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,अवघ्या ३ तासाच्या आत या तिघा संशयिताना अटक केली आहे.

त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघं सज्ञान यांना ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. रेड्डी तसेच अपर पोलीस अधीक्षक नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे व पोलीस स्टेशनकडील पथक यांनी कारवाई केली.


 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गावठी पिस्तूलने दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

Next Post

केवळ पुरस्कार मिळवणाराच नव्हे तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केवळ पुरस्कार मिळवणाराच नव्हे तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon