• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून केले गर्भवती : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा तालुक्यात घटना उघडकीस

पारोळा ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिला. नंतर तिला गर्भवती केल्याप्रकरणी सासर व माहेरकडील सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागीलवर्षी अल्पवयीन असतानादेखील वडिलांनी पारोळा तालुक्यात ग्रामीण भागातील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर तिच्या पतीने अल्पवयीन असतानादेखील वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ही मुलगी गर्भवती झाली. तिला पोटात त्रास झाल्याने सरकारी दवाखान्यात दाखल केले असता दि. ७ रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयात लग्न लावून तरुणीस गर्भवती करून बालकाला जन्म दिल्याने ही बाब येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी उघडकीस आणली.याप्रकरणी सासर व माहेरकडील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

Next Post

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल - अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

कुटुंबीय लग्नसमारंभात, चोरटयांनी बंद घर फोडून केला ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

वृद्धेने टवाळखोरांना रागावले ; त्यातूनच भयंकर हत्याकांड घडले !

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon