• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अखेर दिलीप खोडपेंनी घेतला हातात तुतारीचा झेंडा,  कार्यकर्त्यांनी खांद्यावर मिरवून केला जल्लोष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
अखेर दिलीप खोडपेंनी घेतला हातात तुतारीचा झेंडा,  कार्यकर्त्यांनी खांद्यावर मिरवून केला जल्लोष

जामनेरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत फुंकले रणशिंग

जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये खांद्यावर तुतारी चिन्ह असलेला झेंडा घेऊन जल्लोष केला. या वेळेला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नेते मंडळी उपस्थित होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Video-2024-09-21-at-18.10.19.mp4

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप खोडपे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. शनिवारी दि. २१ सप्टेंबर रोजी जामनेर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला सर्व नेत्यांनी उपस्थिती लावलेली दिसून आली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ. अरुण पाटील, रावेर येथील श्रीराम दयाराम पाटील,  अमळनेरचे माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यासह जामनेर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Tags: #jamner dilip khodpe news #maharashtra
Previous Post

‘वंचित’कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर,

Next Post

दुचाकी-टाटा मॅजिकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकी-टाटा मॅजिकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon