• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

यावल तालुक्यातील बामणोद गावाजवळ घटना

जळगाव (प्रतिनिधी) : रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर बामणोद ते पाडळसा रस्त्यावर भरधाव एसटी बस आणि दुचाकीची धडक झाल्याची घटना रविवारी दुपारी ६ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. फैजपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचं काम सुरू होते.

मयूर अण्णा गवळी (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ गुळाची महाबासुंदी चहा नावाचे त्याचे दुकान आहे. मयूर अण्णा गवळी हा तरुण मित्र जयेश पाटील आणि गोयर नामक असे तिघे आज रविवारी दुपारी दुचाकीने बामणोद येथे गेले होते. काम आटोपून तिघे दुचाकीने घरी परतत असताना वळणावर एसटी बससोबत त्यांची धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, मयूर गवळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे जागीच निधन झाले. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मयूर अण्णा गवळी हा मनमिळाऊ स्वभाव आणि नेहमी सर्वांना सहकार्य करीत असल्याने मयुरच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. वैजापूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Previous Post

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

Next Post

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन
1xbet russia

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

June 30, 2025
प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
खान्देश

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर
1xbet russia

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

June 30, 2025
पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

June 30, 2025
प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!