• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव डंपरने दिली दुचाकीला धडक : चालक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव डंपरने दिली दुचाकीला धडक : चालक गंभीर जखमी

धरणगाव तालुक्यातील पाळधी जवळची घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डम्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पाळधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तू प्रकाश पाटील (रा.फुलपाट) असे जखमीचे नाव आहे. दत्तू पाटील हे दुचाकी क्रमांक एम.एच. १९ बी.टी. १०१५ ने फुलपाट येथे परत जात होते. त्यावेळी डम्पर क्रमांक एम एच १९ झेड ३७५१ हा जळगावकडे जात असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दत्तू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दत्तू पाटील यांच्या पत्नी मंगलबाई पाटील या फुलपाटच्या सरपंच आहेत. अपघातातील डम्पर पाळधी पोलिस चौकीत जप्त करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #crimeaccidentPALDHI
Previous Post

धावत्या बसमध्ये मोबाइलवर बोलणे चालकाला महागात : एसटी महामंडळाने केले निलंबित

Next Post

धक्कादायक : दिव्यांग अल्पवयीन तरुणीला बलात्कार करून केले गर्भवती..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : दिव्यांग अल्पवयीन तरुणीला बलात्कार करून केले गर्भवती..!

धक्कादायक : दिव्यांग अल्पवयीन तरुणीला बलात्कार करून केले गर्भवती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!