• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघात : डंपर-लक्झरी समोरासमोर धडकले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भीषण अपघात : डंपर-लक्झरी समोरासमोर धडकले..!

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील घटना ; ३ गंभीर, १३ जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाचोरा रोडवरील वावडदा गावाजवळ वळणावर लक्झरी बस व डंपर यांचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या अपघातात लक्झरीतील १६ प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले आहे. यात पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील १४ जण आहेत. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले होते. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

पाचोरा ते जळगाव अशी प्रवाशी ने आण करणारी लक्झरी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3359) या ही गुरूवारी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता पाचोरा येथून प्रवाशी भरून जळगावच्या दिशेने जात होती. (केसीएन)याचवेळी वावडदा गावाच्या वळणावर समोरून पाचोरा दिशेने येणाऱ्या भरधाव डंपर (क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77)ने जोरदार धडक दिली. या धडकेत डंपर चालकासह लक्झरीमधील एकूण १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात लक्झरी बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-01-at-13.33.55.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-01-at-13.33.58.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-01-at-13.33.57.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-01-at-13.33.56.mp4

अपघात घडल्यानंतर वावडदा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले रूग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात डंपरचालक संजय पुंडलिक महाजन (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा) यांचेसह सिंधूबाई एकनाथ पाटील (वय ५०), सरूबाई विठ्ठल केळकर (वय ५५) याना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.

जखमींची नावे
इंदुबाई बिरबल राठोड (वय ४०), बिरबल हरसिंग राठोड (वय ५०), करण बिरबल राठोड (वय १८, सर्व रा. नांद्रा ता. पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८, नांद्रा ता. पाचोरा), श्रीकृष्णा हरी माळी (वय ५२), अंजना श्रीकृष्ण माळी (वय ४५,दोन्ही कुऱ्हाड ता. पाचोरा), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५, रा. नांद्रा ता. पाचोरा), मनीषा विनोद पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), (केसीएन)रंजना पुना पाटील (वय ४५, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), पूजा कैलास पवार (वय ३८, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), आशा अशोक पाटील (वय ४०,रा. नांद्रा ता. पाचोरा), आबा वसंत पाटील (वय ५०,रा. नांद्रा ता. पाचोरा).


 

 

Tags: #crime#jalgaonaccident
Previous Post

शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon