• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अत्यावस्थ रूग्णाच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चरवर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अत्यावस्थ रूग्णाच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चरवर यशस्वी उपचार

जळगाव (प्रतिनिधी) :- २५ वर्षीय भुषण बोरोले संभाजीनगरात मोटरसायकलच्या अपघातात उजव्या पायास गुडघ्याखाली फॅ्रक्चर झाले. अत्यावस्थ अवस्थेतच त्याला जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात आणले.

येथील तज्ञांनी ट्रोमा मॅनेजमेंट करत त्याच्या पायावर टीबीया शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.रावेर ता निंभोरा गावातील हया तरूणास संभाजीनगरात रूग्णालयातच सॅच्युरेशनचा त्रास होवून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला सर्जीकल अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले.

७ दिवस त्याच्यावर फिजिशियन व अस्थीरोग तज्ञांच्या मदतीने उपचार करून नुकतीच त्यांच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चर रॉड टाकून जोडण्यात आले. अस्थीरोग तज्ञ डॉ. दिपक अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली त्यांना डॉ. प्रसाद बांबरसे, डॉ.चाणक्य,डॉ अंकीत भालेराव आणि डॉ गौतम कुंभार यांनी सहकार्य केले.
रूग्ण आला त्यावैळी श्वासोश्वासाचा त्रास होता.

अनेक वेळा अपघातात तुटलेल्या शरीरातील चरबीचे तुकडे रक्तवाहीन्यांमध्ये जावून अशी परिस्थीती उदभवते. रक्तचाचण्यामध्ये डी डायमर वाढले होते. फॅट एम्बोलिजम हा अत्यंत गंभीर आजार असून त्या करीता रूग्णावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असते. यासाठी रूग्ण लवकर शस्त्रक्रियेसाठी फिट व्हावा लागतो. रूग्णांचा टु डी इको देखील करण्यात आला. एक्सरे मधून फॅ्रक्चरचे निदान झाले होते व लवकरच रूग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

डॉ. दिपक अग्रवाल.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aatyavasth-rugnachya-ujvya-payache/
Previous Post

जळगाव शहरात पुन्हा गावठी कट्ट्यासह एकाला पकडले

Next Post

दारूसाठी पैसे न दिल्याने काचेच्या बाटलीने केली मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारूसाठी पैसे न दिल्याने काचेच्या बाटलीने केली मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने काचेच्या बाटलीने केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon