• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यात नांद्रा येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – पत्नीचे गावातीलच एका तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि त्यातून होणाऱ्या वारंवार मानसिक त्रासामुळे नैराश्यात आलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील नांद्रे येथे घडली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये मृत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरून पत्नीसह एकूण ७ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सुरेश हिरामण बाविस्कर (वय ३८, रा. नांद्रे बु।।, ता. जि. जळगाव) याची पत्नी सोनी हिचे गावातीलच मोहन विलास सपकाळे याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून बाविस्कर कुटुंबात सातत्याने वाद होत होते. सुरेश याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी त्याला उलट धमकी दिली होती. दि. ७ फेब्रुवारी रोजी एका लग्नसमारंभात आरोपींनी सुरेशच्या मुलाला मारहाण केली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी, शेतात काम करत असताना संशयित आरोपींनी सुरेशला गाठून पत्नीबद्दल अपशब्द बोलून अश्लील शिवीगाळ केली आणि हातपाय तोडण्याची धमकी दिली. सततच्या अपमानामुळे आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या सुरेशने १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातून निघून जाऊन गावातीलच एका शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मृत सुरेशच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात सोनी सुरेश बाविस्कर (पत्नी), मोहन विलास सपकाळे, विशाल कैलास कोळी, भारती पंढरीनाथ तायडे, ईश्वर पंढरीनाथ तायडे, जया गणेश सपकाळे, गणेश विजय कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या घटनेमुळे नांद्रे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

Next Post

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon