• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाडेतत्वावर नेत असल्याचे सांगून २ कार लांबविल्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगाव शहरात आशाबाबा नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : विश्वासाचा फायदा घेत भाडेतत्त्वावर दोन चारचाकी वाहने घेऊन गेल्यानंतर ती परत न करता फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. आशाबाबा नगर येथील एका व्यक्तीसह त्यांच्या सहकाऱ्याची कार घेऊन संशयित आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आशाबाबा नगर परिसरातील रहिवासी प्रवीण रमेश पाटील (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी ज्ञानेश्वर सुरेश पाटील (रा. तामगव्हाण, ता. चाळीसगाव) याने ६ नोव्हेंबर रोजी प्रवीण पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याने काही खासगी कामाचे कारण सांगून पाच दिवसांसाठी कार भाड्याने देण्याची विनंती केली होती. आरोपी ज्ञानेश्वर याने प्रवीण पाटील यांची इनोव्हा (एमएच ४८ एस ५८९५) आणि त्यांचे सहकारी गजानन चौधरी यांची स्विफ्ट डिझायर (एमएच १९ सीयु ६२७४) अशा दोन कार भाडेतत्त्वावर घेतल्या. पाच दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही संशयित आरोपीने दोन्ही वाहने परत केली नाहीत. प्रवीण पाटील यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने टोलवाटोलवी केली आणि त्यानंतर दोन्ही वाहने घेऊन तो बेपत्ता झाला.

आपल्याला भाड्याचे पैसे तर मिळालेच नाहीत, उलट आपली लाखो रुपयांची वाहनेही चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रवीण पाटील आणि गजानन चौधरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रामानंदनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर सुरेश पाटील याच्या विरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.


 

 

Tags: #crime #jalgaon #ramanadnagarpoliceaashababa nagarat car chori
Previous Post

श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : नाल्यात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या
1xbet russia

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

February 9, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

February 9, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon