• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तपास : आर्थिक वादातून महिलेचा खून झाल्याचा संशय, डोक्यात दगड टाकून जंगलात फेकले !

सुमठाणे घटनेतील महिला उंदीरखेडाची, पारोळा पोलिसांकडून एक जण ताब्यात

पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुमठाणे शिवारात खून झालेल्या महिलेची ओळख पटली आहे. सदर महिला उंदीरखेडे येथील रहिवासी असून पैश्यांच्या वादातून आणि इतर कारणाने तिचा खून करण्यात आला असून पारोळा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४८ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिला व खून करणारा संशयित आरोपी उंदीरखेडा (ता. पारोळा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेची कुठेही हरवल्याची नोंद नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.(केसीएन)पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, महेश पाटील ,सुनील हटकर,आशिष गायकवाड, अनिल राठोड, संदीप सातपुते, अभिजित पाटील, मिथुन पाटील, महेंद्रसिंग राजपूत, सविता पाटील यांच्या पथकाला खुनाचा तपास करण्यास सांगितले.

तपासात महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८ रा उंदिरखेडा ता पारोळा) हे निष्पन्न झाले.शोभाबाई या धुणीभांडी करून उदरनिर्वाह करत होती. मुलगा गोपाळ कोळी यांच्यापासून त्या वेगळ्या राहत होत्या. त्यांचा मुलगा कामासाठी सुरत गेला होता. घरमालकाने गोपाळला फोन करून कळवले होते की, तुझी आई तीन दिवसांपासून कामावर आली नाही. गोपाळ गावाकडे आला. आईचा शोध घेत असताना त्याला पोलीस पाटलाने मयत महिलेचा फोटो दाखवला असता त्याला ओळख पटली. त्यांनतर पोलिसांनी तांत्रिक आधारावरून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून इतर सहभागी आरोपींबाबतची माहिती घेतली जात आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

Next Post

खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

खोटे नगर चौकातील सिग्नल यंत्रणेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon