• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य विभागाची गट-ड संवर्गाची परीक्षा उद्या ; जिल्हा समन्व्यकांचे संपर्क क्रमांक जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2021
in आरोग्य, महाराष्ट्र
0

नाशिक ( प्रतिनिधी ) – सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा 17 जिल्ह्याच्या मुख्यालयी 24 ऑक्टोबररोजी घेण्यात आली होती. गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा रविवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत सर्व जिल्ह्यात व काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. जिल्हा समन्व्यकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत

नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी 53 हजार 326 परिक्षार्थी नोंदणीकृत असून पाचही जिल्हयात 129 शाळेमध्ये पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्हयात 27 हजार 03 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 65 शाळेमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्हयात 8 हजार 191 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 11 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. धुळे जिल्हयात 3 हजार 14 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 06 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्हयात 7 हजार 991 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 27 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयात 7 हजार 127 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 20 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे.

सर्व परिक्षा केंद्रांवर कोविड – 19 च्या पार्श्वभुमीवर दक्षता घेण्यात आली असुन सर्व परिक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्या नेमणुका मे.न्यासा कंपनीमार्फत करण्यात आल्या आहे. तरी देखील आरोग्य विभागाने खबरदारी म्हणुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे परीक्षा केंद्र निरीक्षक म्हणुन प्रत्येक केंद्रावर नियुक्त केलेले आहेत. हे निरीक्षक मे. न्यासा कंपनीच्या परीक्षा आयोजन कार्यपध्दतीवर लक्ष ठेवणार आहेत.

प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्या त्या जिल्हयाकरीता भरती प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. न्यासा कंपनीकडुन पाचही जिल्हयासाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आले असुन त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत नाशिक जिल्हयासाठी ऋषीकेश उंडे ( 9730138760 ) , अहमदनगर जिल्हयासाठी सारिका सायगावकर ( 8484868543 ) , धुळे जिल्हयासाठी हितेश बोरसे ( 8007803920 ), जळगाव जिल्हयासाठी सानिका पवार ( 9503351461 ), नंदुरबार जिल्हयासाठी अशोक पाटील ( 7020336014 ) यांची नियुक्ती झाली आहे

नाशिकचे विभागीय व्यवस्थापक महेश पाटील यांची मे.न्यासा कंपनीने नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9673069484
असा आहे. परिक्षार्थीना अडचण आल्यास जिल्हा समन्वयक किंवा झोनल मॅनजर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी केले आहे.


 

 

Previous Post

खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कोरोना लसीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कोरोना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon