गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा. मिल्लत नगर, चोपडा) आणि शेख मुजक्कीर हमीद पिंजारी (रा. मण्यारअळी, चोपडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या सुमारे १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी गुलाम रसुल शेख मस्तान मोमीन याने प्रेमसंबंध निर्माण केले होते. अल्पवयीन पिडीत मुलगी शाळेत जात असतांना ६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघे आरोपी तिला चोपडा शहरातून अमळनेर येथे फिरायला घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी तिच्यासोबत संगनमताने कुकर्म केले.
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, सहायक फौजदार सुनिल पाटील यांनी पुर्ण केला. त्यांना हे.कॉ. प्रदिप राजपूत यांचे सहकार्य लाभले. सहायक सरकारी अभियोक्ता आर. बी. चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केस वाच पो.कॉ. नितीन कापडणे यांनी याकामी मदत केली.