• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आर.एल. हॉस्पिटल समोर दुचाकी घसरल्याने खोटे नगर येथील ३४ वर्षीय तरूण हा जखमी झाल्याची घटना घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल गोपाल पाटील (वय ३४) रा. खोटे नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर येथे अनिल गोपाल पाटील हा तरूण हा आईवडील यांच्यासोबत राहायला होता. खोटे नगर येथे सायबर कॅफे चालवून तो उदरनिर्वाह करत होता. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता अनिल पाटील दुचाकीने जळगाव शहरात जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील आर.एल. हॉस्पिटलसमोर दुचाकी घसरल्याने ते गंभीररित्या जखमी झाला होता. त्यांला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, वडील गोपाल शिवराम पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aapghatat-jakhmi-tarunacha-mrutu/
Previous Post

धक्कादायक, मोकाट गाईंच्या हल्ल्यात वृद्ध ठार !

Next Post

भुसावळात तापी नदीच्या पुलाजवळ मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात तापी नदीच्या पुलाजवळ मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon