• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ममुराबाद रस्त्यावरील सकाळची घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2023
in Uncategorized
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदीराजवळ मालवाहू चारचाकी वाहनाच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश गणपत कुंभार (हिवरकर, वय-४०, रा. चौघुले प्लॉट, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सुरेश कुंभार हे पत्नी व तिन मुलांसोबत शहरातील चौघुले प्लॉट येथे वास्तव्याला होते. विटभट्टीचा व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी २८ मार्च रोजी त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार यांच्यासोबत विटभट्टीवर जाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच ४१ एच ९९८१) ने ममुराबाद रस्त्याच्या दिशेने निघाले.

रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळून जात असतांना समोरून येणारी छोटाहत्ती वाहन (एमएच १९ सीवाय ८१७३) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुरेश कुंभार हे जागेवरच ठार झाले तर सोबत असलेले दिलीप कुंभार हे किरकोळ जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून जखमीस उपचारासाठी रवाना केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुरेश कुंभार यांच्या पश्चात पत्नी मनिषा, दोन मुले निलेश आणि योगेश आणि मुलगी कोमल असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे आणि पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भाजपा गटनेता भगत बालाणी यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

Next Post

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यास रायपुरात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यास रायपुरात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon