• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पुडूचेरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2021
in क्रीडा, जळगाव
0

जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात

जळगाव ( प्रतिनिधी ) – पुडूचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडिया संघावर ०२-१ असा विजय प्राप्त करून जैन इरिगेशनच्या पुरूष संघाने आपले पहिले राष्ट्रीय सांघिक विजेतेपद प्राप्त केले.

याआधी जैन इरिगेशनच्या पुरूष संघाला तीन वेळा आणि महिला संघाला एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने जबरदस्त कामगिरी करताना शेवटपर्यंत एकही सामना न गमावता विजेतेपदास गवसणी घातली. जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकर याने आपले सहा पैकी सहा सामने जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली. पंकज पवार याने दोन ओपन टू फिनिश केले आणि अंतिम सामन्याच्या निर्णायक लढतील योगेश धोंगडेने शेवटच्या बोर्डावर प्रतीस्पर्धा खेळाडू जहीर पाशाची १० गुणाची आघाडी असताना ११ गुणासह बोर्ड आणि सामना जिंकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. उपांत्य सामन्यात जैन इरिगेशन संघाने सिव्हिल सर्विसेस संघावर ३-० ने विजय प्राप्त केला. अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकरने रिझर्व बँकेचा व्ही आकाशला २५-० आणि २५-० असा पराभव करून विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मात्र जैन इरिगेशनच्या पंकज पवार हा रिझर्व बँकेच्या विश्वविजेता व सध्याच्या राष्ट्रीय विजेता खेळाडू प्रशांत मोरे कडून १२-२२, २०-१९ आणि ११-२५ असा पराभूत झाला. एकेरीच्या तिसऱ्या आणि निर्णायक लढतील योगेश धोंगडेने जहीर पासा विरुद्ध पहिला सेट २५-१३ जिंकला दुसरा सेट मध्ये योगेश धोंगडेची शेवटच्या बोर्ड पर्यंत आघाडी असतानासुद्धा जहिर पाशाने अंतिम बोर्ड मध्ये ओपन टू फिनिसची नोंद करून दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणली. तिसऱ्या व निर्णायक सेट मध्ये योगेश धोंगडे पहिले दोन्ही बोर्ड जिंकून ११ गुणांची आघाडी घेतली परंतु त्यानंतर जहीर पाशाने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत अंतिम बोर्ड बाकी असताना १० गुणांची मोठी आघाडी घेतली होती परंतु योगेश धोंगडेने सामन्याच्या शेवटच्या बोर्डावर स्वतःची सर्विस वर ११ गुण घेत सामना जिंकून संघास ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. जैन इरिगेशनच्या विजेतापद पटकाविल्या बद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले .

कॅरम स्पर्धेतील यश अभिमानास्पद- अतुल जैन

राष्ट्रीय पातळीवरील आंतर संस्था कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुषांचा कॅरम संघ अंतिम विजेता ठरला. ही निश्चितच अभिमानस्पद बाब असून संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले आहे.

 

फोटो कॅप्शन – राष्ट्रीय पातळीवरील आंतर संस्था कॅरम स्पर्धेत विजेता ठरलेला जैन इरिगेशनचा कॅरम संघ.

 


 

Previous Post

जळगावात दोघा भावांचे भांडण सोडवणाऱ्या मध्यस्थांवरच चाकूहल्ला !

Next Post

लोण खु. येथे अतिक्रमणाचा वाद विकोपाला ; ११ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोण खु. येथे अतिक्रमणाचा वाद विकोपाला ; ११ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon