• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अन्नपूर्णा मठातील जटाधारी साधूचे जीवरक्षकांनी वाचवले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अन्नपूर्णा मठातील जटाधारी साधूचे जीवरक्षकांनी वाचवले प्राण

जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेळगाव बॅरेजसमोर असलेल्या प्राचीन महादेवाच्या मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याने मंदिरातील अन्नपूर्णा मठात राहणारे साधू बाबा अडकले होते. त्यांना प्रशिक्षित आपदा मित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जीवरक्षकांनी रेस्क्यू करून सुखरूप वाचवले.

शेळगाव बॅरेजसमोरील टेकडीवर प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक वयस्कर साधू महाराज अनेक वर्षापासून सेवा देत आहेत.  शेळगाव बॅरेज दरवाजे बंद झाल्यामुळे पाण्याचा साठा वाढला आणि मंदिराच्या चहूबाजूने पाण्याचा वेढा पडला. बाबांना येण्या-जाण्याचा रस्ता पाण्याने बंद झाल्याने त्यांच्यापर्यंत किराणा सामग्री पोहचवणे नागरिकांना शक्य झाले नाही. या साधू बाबांची व्यवस्था व्हावी म्हणून बाबांनी त्यांचे सहयोगी शिष्य सदाशिव सुतार यांना कळवले. सुतार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित आपदा मित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवरक्षक जगदीश बैरागी यांना निरोप दिला.

वात्सल्य नेचर क्लब संस्थेचे किशोर पाटील, सदाशिव सुतार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे जगदीश बैरागी यांनी शेळगाव बॅरेजला जाऊन पाहणी केली. याची माहिती जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना दिली. महापालिकेचे अग्निशामक दलाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, देविदास सुरवाडे, वाहन चालक प्रदीप धनगर, संजय तायडे, मनोज तिरवड, चेतन सपकाळे, क्लीनर जगदीश साळुंके तसेच गावातील गावातील पट्टीचे पोहणारे महेंद्र भोई आणि सागर धनगर, राज कोळी, सरपंच कोळी यांच्या सहकार्याने आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्या मार्गदर्शनाने शनिवार दि. १९ रोजी मठातील साधु बाबाला दुपारी ठीक तीन वाजेच्या सुमारास रेस्क्यू करत वाचवले. त्यांना जळगावला पाठवण्यात आले आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कारच्या भीषण धडकेत पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

Next Post

जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!