• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे सातव्या वर्षात पदार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे सातव्या वर्षात पदार्पण

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे रविवारी दि. १३ रोजी सातव्या वर्षात पदार्पण झाले. यानिमित्त जळगावसह धुळे, बुलडाणा, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.

जळगाव शहरातील स्टेडीयम रोडवरील प्रताप नगरातील आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सातव्या वर्षात पदार्पण झाले. स्वर्गीय प्रा. आनंद भंगाळे व मीना भंगाळे यांच्या अथक प्रयत्नातून हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, डॉ. आनंद भंगाळे यांच्या मातोश्री मीना भंगाळे यांच्या एकसष्ठीपूर्ती साजरी झाली. तसेच, डॉ. भंगाळे दाम्पत्याचा गृह प्रवेश झाला.

आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटवर रविवारी शहराचे आ. राजूमामा भोळे, मलकापूरचे आ. राजेश एकडे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खा.डॉ.उल्हास पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे अध्यक्ष ललित पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, केमिस्ट असोसिएशनचे डॉ. सुनील भंगाळे आदीनि उपस्थिती दिली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दूरध्वनीवरून सदिच्छा दिल्या. वैद्यकीय, शिक्षण, औद्योगिक, राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित दिली होती. यावेळी डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे , डॉ. अरविंद कोलते, आरती कोलते, मीनाताई भंगाळे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. संध्याकाळी ५ वाजेपासूनरात्री ११ वाजेपर्यंत मान्यवरांनी उपस्थिती देत शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री सहायता निधी व इतर शासकीय योजनामधून केल्या जाणाऱ्या सुविधा सुद्धा आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटमध्ये उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने नेफ्रोलोजी विभाग-लघवी प्रामुख्यान कमी जास्त होणे, अंगावर सूज येणे, लहान मुलांच्या किडनीचे आजार तसेच मेडिसिन विभागात उच्च रक्तदाब, डायलिसिस थायरॉईड ग्रंथीचे आजार व उपचार, मेंदू विकार दमा, टिबी व छातीचे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इत्यादी आजारांवर प्रामुख्याने उपचार केले जातात.


 

Tags: #jalgaon aanand-hospital-news
Previous Post

वीज कोसळल्याने शेतमजूर जागीच ठार

Next Post

गरबा खेळताना खाली पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारांती मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

गरबा खेळताना खाली पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारांती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon