• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’मध्ये बालनाट्यांनी केले अंतर्मुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

विद्यार्थ्यांच्या कलागुण सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात सुरू असणाऱ्या आमदार राजूमामा भोळे आयोजित ‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’मध्ये शुक्रवारी दि. २३ ऑगस्ट रोजी बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये दिवसभरात ९ संघांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक संघांचे विषय अंतर्मुख करणारे ठरले. तर काही विनोदी नाट्याने रसिकांना हसविले.

आपल्या जळगाव शहराचा आमदार सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दि. २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहांमध्ये सुरू झालेला आहे. महोत्सवामध्ये शुक्रवारी दि. २३ ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे, चिंतामण पाटील, बाल रंगभूमी परिषदेचे शहराध्यक्ष योगेश शुक्ल, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, जितेंद्र मराठे, परीक्षक आसेफ अन्सारी (मुंबई), सुजय भालेराव (धुळे) उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी त्यांच्या मनोगतमधून नवीन बालकलाकारांना सदिच्छा देऊन आपल्या आवडीचे क्षेत्रात कौशल्य पणाला लावून करिअर करावे असे आवाहन केले. यानंतर बालनाट्य स्पर्धांना सुरुवात झाली. सुरुवातीला भगीरथ विद्यालयाच्या ‘भुकेला राजा उपाशी प्रजा’ या बालनाट्याने सामाजिक विषय मांडला. अभिनव हायस्कूलने ‘कॉपी बहाद्दर’ या नाट्यातून कॉपीमुक्त परीक्षा यावर भाष्य केले.

गोजराई फाऊंडेशनच्या ‘गाठोड्याचे गुपित’ यातून शिक्षण व्यवस्थेवर माहिती देण्यात आली. याशिवाय का.ऊ. कोल्हे विद्यालयाच्या ‘आई मला छोटीशी बंदूक दे ना’ विषयातून मुलांच्या स्वप्नांवर प्रकाश टाकण्यात आला. तर ब्रेनकेसी, जळगाव या संस्थेचे ‘ अनइन्स्टॉलड’, कलरबोव मल्टीपर्पजच्या ‘आसमा’, सेंट टेरेसा विद्यालयाच्या ‘द बटरफ्लाईस’ यासह ‘म्हातारा गावलाय गो’ हे विशेष सादरीकरण महोत्सवांमध्ये करण्यात आले.


 

Tags: #jalgaon #aamdar rajumama bhole news
Previous Post

बहिणाबाई चौधरी यांच्या १४४ व्या जयंती औचित्याने उद्या चौधरी वाड्यात कार्यक्रम

Next Post

चौथीच्या चौघा मुलींवर लैंगिक अत्याचार, फरार शिक्षकाचा शोध सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चौथीच्या चौघा मुलींवर लैंगिक अत्याचार, फरार शिक्षकाचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon