• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अखतवाडे येथे उर्दु शाळा बांधकामाचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2021
in जळगाव
0

नगरदेवळा ( प्रतिनिधी ) – अखतवाडे येथे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी उर्दू शाळेच्या बांधकामासाठी १६ लक्ष २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे आज या बांधकामाचे भूमिपुज शिवसेनेचे जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आखतवाडे येथे जिल्हा परिषद उर्दु शाळेची इमारत जीर्ण झाली होती. ग्रामस्थांनी वारंवार शाळा नवीन बांधण्यात यावी यासाठी रावसाहेब पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी पाठपुरावा करून १६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला नवीन शाळेचे बांधकाम भूमिपूजन आज पार पडले.

यावेळी जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर पाटील, सरपंच सावित्रीबाई धनगर, उपसरपंच आनंदसिंग परदेशी, माजी सरपंच धनसिंग गढरी, सदस्य दीपक गढरी, कल्पना परदेशी, प्रकाश गढरी, निजाम खा. पठाण, सफायोद्दीन शेख, अकबर पठाण, राहुल राजपूत, जमशेर पठाण, प्रवीण राजपूत, मुख्याध्यापक जावेद शेख, जितेंद्र राजपूत, बालू राजपूत, पंकज गढरी, साबीर शाह, ग्रामसेवक शरद सोमवंशी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

तांबापुरात सव्वा लाखाची घरफोडी

Next Post

हैदराबादेतील पीडित बालिकेला न्याय द्या ; गोर सेनेचे पंतप्रधानांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हैदराबादेतील पीडित बालिकेला न्याय द्या ; गोर सेनेचे पंतप्रधानांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
1xbet russia

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon