• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

बोदवड रेल्वे स्थानकाजवळ घटना

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – बोदवड येथील रेल्वे स्थानकावरून शुक्रवार दि.  ६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जात असताना बोदवड रेल्वे स्थानकाच्या उप लाईनवर जात असताना एका बसचालकाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कन्व्हरलाल एकनाथ अठ्ठकाळे (वय ४३, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) असे मयत बसचालकचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कनव्हरलाल हा पुणे महानगरपालिकेचा बसचालक होता. गत महिन्यातच मुलीचे लग्न झाले असून मुलगा दहावीचे शिक्षण घेत आहे. सकाळी तो पत्नीसोबत मुक्ताईनगरच्या रुग्णालयात जाऊन आला व पत्नीला घरी सोडत ‘मी मित्रांना भेटून येतो’ असे सांगून थेट बोदवड रेल्वे स्थानक त्याने गाठले व मोबाइलवर मुलाला संदेश पाठवत आत्महत्या करत असल्याचे कळविले. या बसचालकाला फुप्फुसाचा कर्करोग असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. या आजाराला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

ऐन ईदच्या दिवशी पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू,  नातेवाईकांचा प्रशासनावर संताप

Next Post

‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

'वारी' म्हणजे अंतर्मनाचा प्रवास -  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून केले गर्भवती : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2025
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

June 8, 2025
‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत
1xbet russia

‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

June 8, 2025
मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या
1xbet russia

मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

June 7, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून केले गर्भवती : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2025
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!