• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील आगीत जखमींना मदतीसाठी महाविकास आघाडीचा  हात 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2024
in Uncategorized
0
जळगावातील आगीत जखमींना मदतीसाठी महाविकास आघाडीचा  हात 

संजय सावंत, उन्मेष पाटील, करण पवार  पुढे, शिवसेवेनं वैद्यकीय कक्षाच्या वतीने मदतीचे आश्वासन  

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागून  २० जणांहून अधिक कामगार गंभीररित्या जखमी झाले होते . यातील जखमी कामगारांची मनोविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. हि घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही कामगार कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांनी दिली.

यावेळी उबाठा गटाचे  संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील,  कृउबा माजी सभापती लकी टेलर  यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत आज  बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कंपनीत केमिकल कंपनीत भीषण आग लागून यातील तीन ते चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे.  यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे . उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांच्यासह महाविकास अगडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना वैद्यकीय  कक्षाच्या माध्यमातून जखमींना पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन करण  पवार, संजय सावंत, उन्मेष पाटील यांनी यावेळी दिले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-17-at-18.50.07.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-17-at-18.49.54.mp4

 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aagitil-jakhmina-mahavikas/
Previous Post

महागाई बेरोजगारीच्या लाटेत भाजपची वाट…!

Next Post

कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

May 23, 2026
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
1xbet russia

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

May 23, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

गळफास घेत २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना

May 23, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

जागेच्या वादातून दोन गटांत मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

May 23, 2026
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon