• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अभिनेता गोविंदा यांची उद्या एरंडोल शहरात भव्य रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अभिनेता गोविंदा यांची उद्या एरंडोल शहरात भव्य रॅली

उमेदवार अमोल पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन

एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारार्थ  प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा हे दि. १६ रोजी संध्याकाळी ५ वाजता येत आहे. त्यांचा रोड शो एरंडोल शहरात आयोजित करण्यात आला असून कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. चिमणराव पाटील यांनी केले आहे.

महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचाराने दिवसेंदिवस आघाडी घेतली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनात अमोल पाटील हे लोकप्रिय उमेदवार झाले आहेत. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासाठी मेहनत घेत आहे. अभिनेता गोविंदा यांचा भव्य रोड शो एरंडोल शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात होऊन क्रांतिज्योती महात्मा फुले यांचा पुतळा परिसर, नागोबा मढी, अमळनेर दरवाजा श्री विठ्ठल मंदीर, पांडव वाडा, श्रीराम मंदीर, जे.डी.सी.सी. बँक, राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, जुना भट्टी रंगारी खिडकी पुल, श्री दत्त मंदीर, जय हिंद चौक, मेनरोड, मराठे गल्लीहुन गुरूव्दारा येथे रॅली मार्गाची समाप्ती होणार आहे.


 

 

Tags: #amol patil news #parola
Previous Post

समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

Next Post

सिलेंडर स्फोटाची दाहकता : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिलेंडर स्फोटाची दाहकता : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

सिलेंडर स्फोटाची दाहकता : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon