• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरखेडी येथे बँकांसमोर गर्दी ; सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in जळगाव
0

वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार)- देशात कोरोंना रोगच्या नियंत्रणासाठी सरकारने लॉकडाउन करून सगळीकेडे सोशल डी स्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत . वरखेडी येथून आवघ्या दहा किमी आंतरवर असलेल्या पाचोरा तालुका येथे आगोदरच कोरोंना रुग्णाची संख्या वाढत आसून सुध्दा तालुक्यातील लोकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याचे चित्र वरखेडी या ठिकाणी दिसून येत आहे. वरखेडी या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पंत प्रधान जन धन योजनेतील ५०० रु व इतर बँककिंग व्यवहारातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली सून या ठिकाणी व समोरच असलेल्या बँक ग्राहक सेवा केंद्रामध्ये ही सोशल डीस्टन्सिंग चा फज्जा उडताना दिसतो. तर बँकच्या समोरील पाचोरा जामनेर रोडच्या बाजूला भाजीपालाच्या गाड्या लवतात तेथे ही गर्दी आसते यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आसते या होणर्‍या गर्दी केडे वरखेडी – भोकरी च्या ग्राप प्रशासनाने , बँक च्या शाखा आधिकारी यांच्या शी बोलून काळजी घेण्यासाठी सांगावे आशे नागरिक चर्चा करताना दिसून येत आहे.


 

 

Previous Post

गृह मंत्रालयाने पत्रक जारी ; रस्त्यांसह रेल्वे ट्रॅक वरुन पायी त्यांच्या घरी जाण्यापासून थांबवा

Next Post

परप्रांतीय मजुरांचा प्रवासाचा खर्च सरकार उचलण्याचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

परप्रांतीय मजुरांचा प्रवासाचा खर्च सरकार उचलण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon