• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संपूर्ण राज्यात सिनेमा-नाट्यगृहे, तलाव, जीम बंद; सरकारचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेशच दिले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात करोनाचे ३२ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील दहा शहरांमध्ये करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाच्या फैलावाची व्याप्ती पाहता राज्यसरकारने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूरसाठी जे निर्बंध शुक्रवारी लागू केले होते. ते सर्व निर्बंध आता संपूर्ण राज्यांना लागू केले आहेत. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातली सर्व सिनेमा-नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव बंद राहणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेश दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ हे निर्बंध लागू करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही तसे आदेश दिले आहेत. जिल्ह्याातील चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्यूझियम ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश चौधरी यांनी दिले आहेत. पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णाई वॉटर पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही शहरातील जलतरण तलाव, व्यायामशाळा व नाट्यगृह ३१ मार्च पर्येंत बंद करण्याचे आदेश आज काढले.


 

 

Previous Post

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी

Next Post

आयशर ट्रकची सायकलला धडक ; प्रौढ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयशर ट्रकची सायकलला धडक ; प्रौढ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon