जळगाव: एकीकडे जिल्हाभरात करणाऱ्यांची संख्या वाढत असताना एरंडोल करांना बुधवारी दुपारी मोठा दिलासा मिळाला 72 च्या 72 तपासणी अहवाल निगेटिव आले आहेत दुसरीकडे जिल्ह्यात रुग्ण संख्या 501 वर पोहोचले आहे एरंडोल आतापर्यंत तीन जणांना कुणाचे बरे झाल्याचे समोर आले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे जिल्हाभरात दुसरा तालुक्यांमध्ये कोणाचा पहिला होत असताना एरंडोल आत मात्र सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात होती अचानक या ठिकाणी रुग्ण संख्या तीन वर पोहोचली आहे त्यामुळे नातेवाईक दोस्तीत होते मात्र आज काहीसा दिलासा मिळाला आहे.