जळगाव ;- मांग मातंग समाज जोडणारे व्हा सामाजिक संघटनेच्या संघटनेच्या अध्यक्षपदी अडावद ता.चोपडा येथील दगडू एकनाथ साबळे यांची समाजासाठी सामाजिक कार्याची तळमळ पाहता मांग मातंग समाज जोडणारे व्हा सामाजिक संघटनेच्या चोपडा ता. अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य संस्थापक धीमंत रमेश ना साठे. भुसावळ तालुका अध्यक्ष अनिल गोरदे ,भुसावल अध्यक्ष महानगर संतोष ठोकळ, यावल तालुका अध्यक्ष चंदू वैराळे, यावल तालुका प्रभारी उखा रणसिंगे, यावल तालुका कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर अवचार ,भिम आर्मीचे जिल्हा सचिव सुपडू संदांशिव व दिपक साबळे, सुनील मोरे आकाश साबळे, दिलीप जाधव ,सागर साबळे या सर्वांनी अभिनंदन केले