• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने ५० रिक्षा चालकांना किराणा साहित्य वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2020
in जळगाव
0

जळगाव ;- लॉकडाउन मुळे रिक्षावाल्यांचा रोजगार बंद असल्याने, लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जळगाव शहरातील 50 रिक्षाचालकांना लेवा भवन येथे अतिशय शिस्तबध्द पध्दतीने विशेषतः 5 महिला रिक्षा चालक व 2 अपंग रिक्षा चालकांच्यासह 50 रिक्षा चालकांना फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करीत किराणा किटचे वाटप करण्यात आले. या किट मध्ये गहू, तांदूळ तेल ,तूरडाळ,साखर,चहा पावडर यांचा समावेश होता. या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, अमोल कोल्हे, डॉ. सुष्माताई चौधरी, दिलीप सपकाळे व मित्रपरिवार उपस्थित होते. प्रतिभाताई शिंदे यांनी भास्कर फाउंडेशनच्या वतीने 800 व लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने 1200 असे सुमारे 2000 किराणा किटचे वाटप सुप्रीम कॉलनी, निमखेडी, खोटे नगर परिसर, शाहू नगर, आशाबाबा नगर, कासमवाडी, तुकाराम वाडी, पिंप्राळा, पिंप्राळा हुडको, समता नगर, कांचन नगर, गेंदालाल मिल, तांबापुरा, हरिविठ्ठल नगर, उस्मानिया पार्क यासह जळगाव शहरातील विविध भागांमध्ये केलेले आहे. याकामी सचिनभाऊ धांडे, अमोल कोल्हे, प्रमोद पाटील, नाना महाले, योगेश पाटील , राजुभाऊ मोरे, दिलीपभाऊ सपकाळे, फारुख कादरी, आनंदाभाऊ तायडे, अकिल खां कासार, भारत सोनवणे, जुबेर खाटीक, ममता तडवी, अजय तडवी, कैलास मोरे, रफिक पिंजारी, दामू भारंबे व लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते नेते यांनी सहकार्य केले. ह्यासोबतच लोक संघर्ष मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशन वाटपासाठी असलेल्या समस्या सोडवण्याकामी ही मदत करीत असून, यापुढेही रेशन संदर्भातील काहीही समस्या असल्यास ती सोडवणार आहेत. त्यासाठी लोक संघर्ष मोर्चा आपला हेल्प लाईन नंबर देणार आहे तिथे संपर्क करण्याचे आवाहन ही करीत आहे.


 

 

Previous Post

मनसेचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Next Post

देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी
1xbet russia

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
Uncategorized

६५ वर्षीय महिलेला लुटले, दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 21, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

६५ वर्षीय महिलेला लुटले, दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon