• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हापोलिस दलातर्फे मुस्कान ८ मोहीम यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2020
in जळगाव
0

जळगाव;– जिल्ह्यात राबविले जाणार ऑपरेशन मुस्कान-८ ही शोध मोहीम
मा.सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि,महीला बाल
अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरविलेल्या वालकांचे संदर्भात ऑपरेशन मुस्कान-७ हो शोध मोहीम
दिनोक ०१/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक
मा.डॉ.पंजाबराव उगले , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, व सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे
याचे सह पोना दादाभाऊ पाटील, पोकॉ. दतात्रय बडगुजर, मपोकॉ छाया मराठे, वहीदा तडवी व जिल्ह्यातील
केशवस्मृती प्रतिष्ठाण अंतर्गत समतोल प्रकल्प, यांचे सहकार्याने राबविण्यात येणार आहे. सदर मोहीमेदरम्यान
जळगांव जिल्ह्यातील एकुण हरविलेल्या व सापडलेल्या बालकांची माहीती तयार करण्यात येवुन त्याचा बिहीत
नमुन्यात डाटा बेस तयार करण्यात येवुन ती ७४/४४/२५55 .1),॥प या संकेत स्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
दिनांक ०१/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधोत मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे
स्थानक, बस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले,
धार्मीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अश्या मुलांना हरविलेली मुले समजुन
त्यांचे फोटो घेवुन त्यांची अद्यायावत माहीती तयार करण्यात येणार आहे तसेच सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची
माहीती घेवुन त्यांचे आई-वडील/त्याचे कायदेशिर पालक याचेकडेस सुपुर्द करण्यात येणार आहेत. वेळोवेळी अश्या
मुलांची छायाचित्र प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीस देण्यात येणार आहेत. सदर मोहीमे दरम्यान हरविलेल्या जास्तीत जास्त
बालकांचा शोध घेण्यात येवुन त्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सदरची मोहीम जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यामार्फत
“राबविण्यात येणार आहे.
सदर ऑपरेशन मुस्कान-८ या मोहीमेस कोणी शासकीय, अशासकीय सामाजिक संस्था मदत
करण्यास इच्छुक असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालयास संपर्क साधावा


 

 

Previous Post

उमर्टीतून आणलेल्या पिस्तुलसह एकाला अटक

Next Post

दिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप
1xbet russia

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या
1xbet russia

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जैन कंपनी

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार
1xbet russia

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon