• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणीत मोबाईल विक्रेत्याला तरुणांकडून मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव;- येथील गोलाणी मार्केटमध्ये अज्ञात तरुणांनी हुल्लडबाजी करीत मोबाईल विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना आज दुपारी येथे घडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , गोलाणी मार्केटमध्ये लक्ष प्रतापराय कुकरेजा (वय-२०) रा.संतोषी माता मंदीराजवळ, सिंधी कॉलनी यांचे शहरातील गोलाणी मार्केट मध्ये सोनी मोबाईल नावाचे तीन दुकान आहे. आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दुकानावर मोबाईल घेण्यासाठी चार ते पाच तरूण सोबत आले होते. त्यावेळी लक्ष यांचा भाऊ सुनिल प्रतापराय कुकरेजा यांनी काही मोबाईल दाखविले. मात्र तरूणांनी जास्त किंमत असल्याचे सांगून दुकानदार सुनिल कुकरेजा याला, ‘तुमच्या तंगड्या तोडून तुमच्या हातात देतो, इथेच थांबा मी मुलांना बोलावून आणतो’ असे सांगून शिवीगाळ केली व कानशिलात लगावली. त्यानंतर लक्ष कुकरेजा याने तरूणांना आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुकानातील काचा फोडून टाकल्या. घडलेला प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लक्ष कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

आ. मंगेश चव्हाण यांच्याकडून पत्रकारांना सॅनिटायझर, हँडवाश भेट

Next Post

भारतात नवे 35 कोरोना बाधित; संख्या 298 वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात नवे 35 कोरोना बाधित; संख्या 298 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon