• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. माजी आमदार ओंकार अप्पा वाघ यांची जयंती साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

सामनेर ता. पाचोरा ;- बांबरुंड राणीचे ता. पाचोरा येथील माजी आमदार व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन स्व. ओंकार अप्पा नारायण वाघ यांची दिनांक १३ रोजी ८९ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या शक्ती स्थळाला माजी आ. दिलीप वाघ व पिटीसी चेअरमन संजय वाघ यांनी अभिवादन केले. तसेच विनायक जकातदार यांनी स्वर्गीय आप्पासो ओंकार नारायण वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डॉ राम मनोहर लोहिया स्कुल कमिटी चेअरमन दगाजी वाघ राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व नगरसेवक विकास पाटील, खलील देशमुख, सुभाष तोतला ,विनायक जकातदार, डॉ जयंत पाटील, जगदीश बापू सोनार,सीताराम पाटील सर, प्रा भागवत मालपुरे,प्रकाश पाटील,भोला आप्पा चौधरी,नगरसेवक वासुदेव महाजन ,नगरसेवक अशोक मोरे माजी सरपंच मधुकर वाघ,नगरसेवक भूषण वाघ, पंचायत समिती गटनेते ललित वाघ ,शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, ए बी अहिरे,संजय करंडे ,नगरसेविका सौ सुचिता वाघ ,सौ ज्योती वाघ,उप मुख्याध्यापक सौ प्रमिला वाघ,सौ शोभा ताई वाघ,सौ वत्सला ताई वाघ ,उपसरपंच मनोज वाघ, दयाराम कोळी, रमेश चौधरी,प्राचार्य बी .एन. पाटील,प्राचार्य वले सर, प्राचार्य एन वाय गायकवाड ,प्राचार्य विश्वास साळुंखे, प्राचार्य डी व्ही. पाटील,मुख्याध्यापक सुधीर पाटील, बोरुडे सर, नागणे सर ,पर्यवेक्षक जी. एन. पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


स्वर्गीय मातोश्री लक्ष्मी वाघ रंगमंचाचे उद्घाटन
यावेळी कै. स्व. ओंकार नारायण वाघ यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै.लक्ष्मी ओंकार वाघ रंगमंचाचे उदघाटन महिला नगरसेविका सुचिता दिलीप वाघ हस्ते करण्यात आले.


 

 

Previous Post

चौथ्या तिमाहीत ल्युपिनचा निव्वळ नफा 18% तर हॅपीएस्ट माइंडचा निव्वळ नफा 7 पट वाढला

Next Post

नितेश राणेंच्या आरोपांना भीक घालत नाही : खासदार राहुल शेवाळे यांचं प्रतिउत्तर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नितेश राणेंच्या आरोपांना भीक घालत नाही : खासदार राहुल शेवाळे यांचं प्रतिउत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon