• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कब्रस्थान ट्रस्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in जळगाव
0

जळगाव ;- कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे जे काही रुग्ण मृत्यू होत आहे त्याच्यातले जळगाव, अमळनेर चोपडा, भुसावल, धरणगाव येथील काही डेड बॉडी रात्री १२ व १ वाजता देण्यात आल्या व त्यांचा दफनविधी तेवढ्या रात्री जळगाव शहरातील कब्रस्तान मध्ये करण्यात आला.त्यामुळे ती एवढ्या रात्री देऊ नये यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांची मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे मानद सचिव फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सात मागण्यांचे निवेदन दिले. त्यात प्रामुख्याने
कोरोना पॉझिटिव्ह अथवा संशयित डेड बॉडी ही फक्त सिविल हॉस्पिटल अथवा मनपाच्या शववाहिका मधूनच आणण्यात यावी,
दफन विधीसाठी प्रत्येक दफनविधीला प्रत्येकी ३ पीपीई किट देण्यात यावे,
शव वाहिके वरील चालकाला सुद्धा पीपीई किट देण्यात यावे,
रात्री 10 वाजेनंतर जो रुग्ण मृत्यूमुखी पडेल त्याची डेड बॉडी सकाळी ताब्यात देण्यात यावी,. त्याचा दफनविधी सकाळी करण्यात येईल,
शक्यतो ज्या गावाची डेड बॉडी आहे त्या गावातच ती पाठविण्यात यावी ,
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे घाबरतात अथवा अप्रत्यक्षपणे थांबवतात त्यावर पोलीस अधीक्षकांनी योग्य ते नियंत्रण आणावे ,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत .
या सर्व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरित जिल्हा शल्य चिकित्सक व आयुक्त मनपा जळगाव यांना लागलीच दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या व या मागण्यांची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात यावी असे मौखिक आदेश दिले.


 

 

Previous Post

महाराष्ट्र सरकार उद्योगांचे स्वागत करण्यास उशिर का करतोय- आशिष शेलार

Next Post

कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon