यावल ;- कोरोनाच्या फैलावामुळे देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.17 मे पर्यंत लॉकडाउन असुन,नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हिंगोणे येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरामधील आदिवासी बांधवाना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.त्यात गहू,तांदूळ,तेल,मीठ,हळद,मसाले,ईत्यादि वाटप करण्यात आले यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक जावळे उपाध्यक्ष तुषार परतणे सचिव खेताराम चौधरी कोषाध्यक्ष चेतन चौधरी चेतन पाटील,मिलींद चौधरी,ओमेश झांबरे,आदी उपस्तीत होते.आदिवासी बांधवानी माती फाऊंडेशनचे आभार मानले.