• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाच पेक्षा अधिक नागरिक दिसल्यास होणार कारवाई – पो. अ. डॉ. पंजाबराव उगले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव- कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभरात पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून त्यानुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास मनाई असून रविवारी मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र आढळून आल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.
कोरोना प्रसार वेगाने होत असून गुणाकार पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून राज्यशासनातर्फे पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमिवर जळगाव जिल्ह्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमिवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त आहे तसाच राहणार असून जमावबंदीचे आदेश लागू आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सुचना तसेच आदेश कर्मचार्‍यांना देण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

Previous Post

जळगावसह राज्यातील बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद

Next Post

जळगाव जिल्हा उद्यापासून लॉक डाऊन होणार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्हा उद्यापासून लॉक डाऊन होणार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!