• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेहरू युवा केंद्राने 20 गावात केली ‘एचआयव्ही एड्स’विषयी जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2021
in जळगाव
0

जळगाव;- जिल्ह्यात एचआयव्ही एड्स दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील 20 प्रमुख गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातर्फे दि. 1 डिसेंबर 2020 जागतिक एचआयव्ही एड्स दिनापासून जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली होती. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंडळ आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने 20 खेड्यात पथनाट्ये सादर करून भित्तिचित्रे साकारण्यात आली. तसेच चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी जिल्हाभरात जनजागृती केली.

‘या’गावात केले सादरीकरण

एचआयव्ही एड्सविषयी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून बोरगाव, मंगरूळ, वाघडी, पिंपळगाव, पातोंडा, उंबरखेड, भादली, शिरसोली, धनपाडा, गंधाली, केऱ्हाळे, विवरे, निंबोळ, अट्रावल, साकळी, चोरवड, उचंदा, वाकडी, खडका, नाडगाव या गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.


 

 

Previous Post

विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी – जलसंपदा मंत्री

Next Post

ऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या करोना लसीकरणाबाबत अजून अनिश्‍चितता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या करोना लसीकरणाबाबत अजून अनिश्‍चितता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon