जिल्ह्यातील कोरोनाबद्धताच्या संख्येने गाठला ८०० चा टप्पा
जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण ३८ जणांचे रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . यात
जळगाव शहर ३, भुसावळ १८, चोपडा १, भडगाव १, एरंडोल १, जामनेर १, जळगाव ग्रामीण १ , रावेर १० , मुक्ताईनगर २, येथील रुग्नांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ८०० चा टप्पा गाठला आहे. अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.