जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विविध समित्यांची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी जाहीर केली आहे.
जिल्हा उद्योग व्यापार समिती – अध्यक्ष- उदयसिंह पाटील, कार्याध्यक्ष पारस ललवाणी, समन्वय शेख जमील शेख शकील, सचिन सोमवंशी, मुन्नवर खान, राहुल बाहेती, जगदीश गाढे, दिनेश पाटील, अनिता खरारे, सागर सपके, संगीता नेवे, प्रा.नंदकुमार भारंबे, रेखा सोनवणे, राजेंद्र पटेल, संजय चौधरी, नरेंद्रसिंह राजपुत.
आरोग्य समिती- अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्याध्यक्ष किशोर जाधव, भगतसिंग पाटील, डॉ. सुरेश पाटील, शिवाजी राजपुत, देवेंद्र मराठे, शंकर राजपुत, मनोज सोनवणे, सुवर्णा गाढेकर, डॉ. अनुजा भोईटे, विकास वाघ, डॉ. गोपाल पाटील, डॉ. शोएब पटेल, डॉ. फरहाज बोहरी,उध्दव वाणी, जाकीर बागवान, नितीन चौधरी.
आर्थिक सर्व्हेक्षण समिती – अध्यक्ष निळकंठ फालक, कार्याध्यक्ष राजु पाटील, समन्वयक अशोक खलाणे, चंद्रकांत शर्मा, ज्योत्स्ना विसपुते, केदारसिंग पाटील, शितल पाटील, शामकांत तायडे, शांताराम पाटील, उल्हास पवार, राजाभाऊ देशमुख, शैलेश राणे, प्रदीप सोनवणे, हितेश पाटील, ज्ञानेश्वर कोळी, शे.ईस्माईल शेख फकीरा, विवेक नरवाडे, अॅड. रवी जाधव.
शेतकरी तक्रार निवारण समिती – अध्यक्ष रमेश चौधरी, डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, विरेंद्रसिंग पाटील, सुरेश पाटील, संजीव बाविस्कर, मुक्तदिर देशमुख, रामनाथ पाटील, शब्बीर खान, रामराव पाटील, लिलाधर चौधरी, सुलोचना वाघ, सुकलाल महाजन, दिलीपसिंग पाटील, गुणवंत टोंगळे, मासुम तडवी, निळकंठ पाटील, उमेश पाटील.
रेशनिंग कमिटी – अध्यक्ष पवार, प्रभाकर सोनवणे, उत्तम सपकाळे, राजस कोतवाल, अविनाश भालेराव, राहुल मोरे, जमील शेख, डॉ. राजेंद्र पाटील, नजीम काझी, केतन किरंगे, विष्णु घोडेस्वार, चंद्रकला इंगळे, भगवान मेढे, वाडीलाल चव्हाण, किरण पाटील, महेश पवार, राजेंद्र श्रीनाथ आदींची विविध समित्यांमध्ये निवड करण्यात आली आहे.