• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील पत्रकारांचे तात्काळ लसीकरण करा – प्रविण सपकाळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- गेल्या वर्ष भरात कोरोना संसार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील आठ ते नऊ पत्रकारांचा बळी गेला आहे. मात्र, फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोविड लस देण्यात आलेली नाही, हा आमच्या पत्रकार बांधवांवर अन्याय होतं असून आपण आपल्या स्तरावरून पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ लसीकरण करून देण्याबाबत निर्णय घ्यावा अशा विनंती ईमेलने निवेदन देवून राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली आहे.

आज आज दि.२४ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात प्रवीण सपकाळे यांनी म्हटलं आहे की, कोरोना महामारी काळात देखील आमचा पत्रकार हा जीवाची पर्वा न करता फील्डवर वृतांकन करतांना आपण पहिला आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासन ५० लाखाची मदत करणार होतं त्याबाबत देखील अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही, कोरोना संकटात वृत्तपत्र व्यवसाय पूर्णतः कोलमडला असतांना तुटपुंज्या पगारावर, मानधनावर व वार्ताहर बांधवाना जाहिरात कमिशनवर काम करावं लागत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पत्रकार संकटात सापडला असून शासनाकडून देखील दुर्लक्षित होतं आहे. तरी देखील कुठलीही तक्रार न ठेवता पत्रकारितेत सेवा करित आहे.तरी पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरण करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

छोटा राजनलाही झाला कोरोना

Next Post

देशात आढळले २४ तासात ३ लाख ४६ हजार नवे कोरोना रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशात आढळले २४ तासात ३ लाख ४६ हजार नवे कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon