जळगाव ;- आज दुपारी प्रशासनाकडून आलेल्या कोरोना चाचणी अहवालातून ४४ कोरोना रुग्ण आढळून आले होते . आता खासगी प्रयोगशाळेच्या प्राप्त माहितीनुसार आणखी ५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १ हजार ६ इतकी झाली आहे. यात जळगाव ग्रामीण मधील आसोदा १, चोपडा १ .जळगाव शहर सालारनगर १ , भुसावळ जामनेर रोड १ ,आणि सावदा १ असे ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .








