अमळनेर ;- तालुक्यातील झाडी येथील शिक्षक सुभाष श्रीराम पाटील हे नुकतेच ३१ रोजी सेवानिवृत्त झाले .
आबा म्हणजे सर्वाना हसवनारे,आनंद देणारे,मदतीचा हाथ देणारे व सर्वांनवर प्रेम करणारे अतिशय अभ्यासु,तसेच उत्कृष्ठ वक्ता नेहमी कार्यतत्पर असणारे कर्तव्यदक्ष….आबासाहेब आज आमच्या उदय माध्यमिक विद्यालय झाडी या परिवारातून सेवानीवृत्त होत असल्याचे उपशिक्षक मयुर प्रविण पाटील यांनी सांगितले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .