जळगाव ;- शनिवारी जळगावातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या रका व्यक्तीचा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेनेने आज सकाळ पासूनच मेहरूण परिसर निर्जंतुकीकरण करण्यास प्रारंभ केला . यावेळी परिसरातील नागरिक आपापल्या घरात असल्याचे चित्र दिसून आले. एरव्ही काहीशी तुरळक वर्दळ असलेला हा परिसर निर्मनुष्य असल्याचे आज रविवारी दिसून आले. कोरोणाच्या पार्शवभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली आहे .