• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभू प्रेमाचे व्यक्त स्वरूप – संत दर्शन सिंहजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

सावन कृपाल रुहानी मिशनचे प्रमुख संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी 30 मे 2021 ला दयाल पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या 32 व्या पुण्यतिथी निमित्त शिकागो, अमेरिका येथून लाईव्ह युट्यूब टेलीकास्ट द्वारे आपला पावन संदेश समस्त मानवजातीला दिला. त्यांच्या सत्संगा पूर्वी पूजनीय माता रीटाजी यांनी दादू साहेब यांच्या दिव्य वाणी मधून ‘अजहुं न निकसे प्राण कठोर’ चे गायन केले. त्यानंतर संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी असे म्हटले की, संत दर्शन सिंह जी महाराज यांनी अध्यात्माचा मार्ग लाखो करोडो लोकांना समजाविला. जेव्हा कधी आपण त्यांचे स्मरण करतो तेव्हा त्यांचे दिव्य प्रेम, त्यांची करुणा आणि दया आपणास त्यांच्याकडे नेहमी आकर्षित करते.
संत दर्शन सिंह जी महाराज असे इच्छित होते की, आपण जीवनाच्या उद्देशाला जाणून घ्यावे आणि याच जन्मी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावे. आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी व पिता परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी नरदेह एक सुवर्णसंधी आहे. संत दर्शन सिंह जी महाराज यांच्यासारखे महापुरुष आपल्याच उद्देश पूर्ती करता या धरतीवर येतात. असे महापुरुष जेव्हा कधी येतात तेव्हा ते आपल्या प्रेमाने आपल्या सर्वांच्या जीवनात एक परिवर्तन घडवितात.
32 वर्षांपूर्वी संत दर्शन सिंह जी महाराज महासमाधी मध्ये गेले. परंतु त्यांची शिकवण आणि प्रेम सदैव आपल्या बरोबर राहील. आपण नरदेहाचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपल्या ध्येयाची पूर्तता करावी असे ते इच्छित होते. याकरिता जो मार्ग ते आपणास दाखवून गेले आहेत त्या मार्गावर आपण सर्वांनी जलद गतीने पाऊले पुढे टाकली पाहिजे.
याप्रसंगी शांती अवेदना सदन, राज नगर, नवी दिल्लीमध्ये कॅन्सर पीडित रोगी, बदरपुर स्थिती गुरु विश्राम वृद्धाश्रमातील वृद्ध आणि इब्राहिमपूर बुराडी मध्ये स्थित श्रीनिवास संस्कृत विद्यापीठातील मुलांना मिशनद्वारे औषधे, फळे, भाज्या व अन्य उपयोगी वस्तूंचे मोफत वितरण केले गेले.
मिशन आणि जीवन कार्य-
संत दर्शन सिंह जी महाराज यांनी हुजुर बाबा सावन सिंह जी महाराज आणि परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या नावे ‘सावन कृपाल रूहानी मिशन’ ची स्थापना केली. संत दर्शन सिंह जी महाराज यांनी संतमताची पुरातन काळातील शिकवण केवळ एका साध्या सोप्या पद्धतीनेच सांगितली नाही, तर त्याचा निज अनुभव सुद्धा लाखो लोकांना करविला.
संत दर्शन सिंह जी महाराज या गोष्टीवर जोर देत असत की, अध्यात्म हा एक सकारात्मक तसेच प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा मार्ग आहे. ज्यामध्ये व्यक्ती आपला परिवार, समाज, राष्ट्र यांच्याप्रती आपल्या जबाबदारीला चांगल्या प्रकारे निभवून अध्यात्मिक मार्गात चांगली प्रगती करू शकतो.
संत दर्शन सिंह जी महाराजांना उर्दू आणि फारसीतील आपल्या गजलच्या रचनेमुळे संपूर्ण भारत देशात महान सुफी शायर रूपामध्ये जाणले जाते. त्यांना दिल्ली,पंजाब आणि उत्तर प्रदेशाच्या उर्दू अकादमी कडून चार वेळा पुरस्कृत केले गेले. दयाल पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज 30 मे, 1989 ला महासमाधी मध्ये लीन झाल्यानंतर त्यांचा अध्यात्मिक कार्यभार संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी सांभाळला. त्यांनी दिलेल्या संत मतातील शिकवणुकीला संत राजिन्दर सिंह जी महाराज संपूर्ण विश्वभर प्रसारित करीत आहेत. परिणामी, त्यांना विभिन्न देशांकडून अनेक शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तसेच 5 डॉक्टरेट च्या उपाधीने सन्मानित केले गेले आहे.
सावन कृपाल रुहानी मिशन चे संपूर्ण विश्वभरात साधारण 3000 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्‍वातील 55 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजयनगर, दिल्लीत स्थित आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिका येथे स्थित आहे.


 

 

Previous Post

काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगर समाजावर अन्याय होतो- पडळकर

Next Post

RBI रेपो दर आहे तसाच ठेवू शकतो – तज्ञांचा अंदाज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

RBI रेपो दर आहे तसाच ठेवू शकतो - तज्ञांचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon