• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज कोव्हीड १९ हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in जळगाव
0

जळगाव ;- गोदावरी फाऊंडेशन संचलीत डाॅ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि जनरल हाॅस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित करण्यात येऊन अधिग्रहीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे,यांनी म्हटले आहे कि , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 65 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगांव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव पाहता विषाणूमुळे बाधित / संशयीत असलेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्कालीन व्यवस्था म्हणून “गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल ” हे हॉस्पिटल सर्व मेडीकल , पॅरामेडीकल स्टाफ, सर्व उपलब्ध वैद्यकीय सोयीसुविधा व यंत्रणेसह अत्यावश्यक बाब म्हणून Dedicated Covid Hospital म्हणून घोषित करीत असून जळगांव जिल्हयामध्ये कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत अधिग्रहीत करीत

आहे.”

“गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल जळगांव खु. ” या ठिकाणी जळगांव जिल्हयातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर व जळगांव ग्रामिण या क्षेत्रातील कोव्हिड-19 बाधीत / संशयीत रुग्ण दाखल करण्यात यावेत. तथापि जळगांव जिल्हयातील उर्वरीत क्षेत्रातील कोव्हिड-19 बाधीत / संशयीत रुग्णांना पूर्वी प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगांव व जिल्हा प्रशासनामार्फत घोषित करण्यात आलेले 1) गणपती हॉस्पिटल, जळगांव, 2) गोल्ड सिटी हॉस्पिटल, जळगांव या Dedicated Covid Hospital मध्ये दाखल करता येईल.

“गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल जळगांव खु. ” जळगांव मध्ये केवळ कोव्हिड-19 विषाणूमुळे बाधित झालेल्या / संशयीत व्यक्ती / रुग्णच दाखल करण्यात येतील, या व्यतीरीक्त अन्य कोणत्याही रुग्णास हॉस्पिटल मध्ये दाखल करुन घेता येणार नाही. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल जळगांव खु. यांनी ICMR, केंद्रशासन , राज्य शासन यांचेकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेल्या सूचना, निर्देश, SOP नुसार कोव्हिड-19 विषाणू बाधित, संशयित रुग्णांवर उपचार करावेत.

सदर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे सर्व मेडीकल, पॅरामेडीकल व अन्य कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाच्या मंजूरी शिवाय कोणत्याही प्रकारे कर्तव्यातून सुट, रजा परस्पर मंजूर करता येणार नाही.

कोव्हिड-19 बाधित / संशयीत रुग्णांवर केले जाणारे उपचार हे महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 7 समाविष्ट असल्याने व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल हे सदर आरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत केले असल्याने कोव्हिड-19 बाधित / संशयीत रुग्णांकडून अन्य कोणतेही अतिरीक्त शुल्क आकारण्यात येऊ नये. तसेच सदर हॉस्पिटल मध्ये आजपावेतो जे रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णांना ते जसे जसे बरे होतील त्यानुसार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात यावा. तसेच जळगांव जिल्हयातील महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत असणा-या अन्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या विचारात घेऊन ज्या रुग्णांना अशा रुग्णालयामध्ये दाखल करणे शक्य आहे, त्यांना संबंधित रुग्णालयात दाखल करावे. तथापि ज्या रुग्णांना गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल मधून अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करणे शक्य नसेल अशा रुग्णांना त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात यावा.

जिल्हा प्रशासनामार्फत सदर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल येथे रुग्णांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, याकरीता योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून श्री विनोद गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

वादळातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – पालकमंत्री अजित पवार

Next Post

जळगाव शहरात आणखी ५ रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शहरात आणखी ५ रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon