जळगाव ;- जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे सोशल डिस्टन्स ठेवून आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण व ट्रि गार्ड वाटप करण्यात आले अभिनव सराव पाठशाळा चे प्रागण ढाकेवाडी तसेच विविध परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. व ट्रि गार्ड बसवण्यात आले. त्यावेळी उपस्थित जेसीआय चे अध्यक्ष सुशील अग्रवाल , झोन उपाध्यक्ष जिनल जैन, सचिव प्रसाद जगताप, कार्याध्यक्ष ललित नेमाडे, कमलेश अग्रवाल आदी उपस्थित होते.