हिगोणा ता यावल;- मागील 40 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्याफैलावामुळे देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्यादिवसंदिवस वाढत जात असल्याने राज्य शासनाने 17 मे पर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन जाहीर केले आहे. तरी सुद्धा काही लोक यांचा पालान करीत नसूत त्या साठी हिंगोणा गावामध्ये कोरोना पार्शभूमिवर जन जागृती सूरू आहे. तसेच गावात मास्क व रूमाल लावणे सक्तीचे केले . असून कोणीही विना मास्क लावले दिसल्यास ५०० रुपये दंड आकरण्यात येईल तसेच आज रोजी हिंगोणा गावात महसुल कर्मचारी फैजपूर चे मंडळ अधिकारी जे.डी. बंगाळे. हिंगोणा तलाठी .दिपक गवई. पोलीस पाटील दिनेश बाविस्कर .कोतवाल सुमन आंबेकर .भगवान पाटील यांनी हिंगोणा गावात गल्लोगल्ली फिरून लोंकांना तोंडाला मास्क लावा अशा सूचना दिल्या व घरोघरी जाऊन जन जागृती केली.