जळगाव (प्रतिनिधी ) ;-तालुक्यातील आसोदा ग्रामपंचायतीकरिता माजी सभापती दिलीप काशिनाथ कोळी याच्या पत्नी सौं. अनिता दिलीप कोळी यांची आज (अनुसूचित जमाती प्रवर्गातून ) सरपंच पदी निवड झाली.यानिमित्त गावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . सरपंचपदासाठी येथे मोठी चुरस होती . अखेर अनिता कोळी यांची निवड झाली . यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .