पारोळा ;- शिव छावा संघटना संस्थापक अध्यक्षा संगीताताई मुरकुटे व केंद्रीय अध्यक्ष किरन पिंगळे पाटील व महासचिव लव भाऊ शिवाजी राव डमरे पाटील यांचे जळगाव जिल्यात पारोळा तालुक्यात राजे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व नंतर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून नंतर तेथील शासकीय विश्रामगृहात राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देवून सर्वाचे जोरदार स्वागत केले . यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर भोसले, जिल्हा कार्य अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी ,उमेश चौधरी ,पारोळा युवा शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष कपिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष कैलास चौधरी, नगरसेवक भैया चौधरी ,भगवान चौधरी सामाजिक कार्यकर्ते सोनवणे सल्लागार शरद चौधरी ,शहर संपर्क प्रमुख पैलवान पाटील, सुरेश पाटील, सुरेश वना चौधरी, माजी सैनिक जिवन पाटील शेख अलताब कुरेशि ,शहर अध्यक्ष इश्वर पाटील, जिल्हा उप अध्यक्ष जितेंद्र चैत्राम पाटील ,तालुका वाहतुक सेना अध्यक्ष शिवाजी पाटील, तसेच तालुका संपर्क प्रमुख आशोक बोरसे चड्डी उपस्थित होते .








