• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव कृउबा समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2020
in जळगाव
0

जळगाव;- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्यकरित्या रस्त्यांवर फिरुन गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथील मार्केटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्ससिंग ची अंमलबजावणी करण्याकरीता समिती स्थापन करण्यात आली असून तसे आदेश उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांनी निर्गमित केले आहे.
या समितीमध्ये देवेंद्र चंदनकर, नायब तहसीलदार तहसील कार्यालय, जळगाव, सुनील साळुंखे, प्रभाग अधिकारी, महानगरपालिका, जळगाव, आय. बी. तडवी, सहकार अधिकारी, जळगाव, सचिन माळी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव, संदीप हजारे, पोलीस अधिकारी, एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव यांचा समावेश आहे.
या समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये लिलावाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित होत आहे किंवा नाही, तसेच हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हँडवॉश, सॅनिटायजर्स उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सचिव, कृषी उत्पन्न समिती बाजार यांची आहे. उपलब्धतेबाबत सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कार्यवाही करावी तसेच लिलावाच्या ठिकाणी अधिकृत नोंदणीकृत खरेदीदार व शेतकरी यांनाच प्रवेश देण्याची मुभा राहील. उपस्थित असणाऱ्या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. असे उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.


 

 

Previous Post

सातपुडा अर्बन सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी ३१ हजारांची मदत

Next Post

मुंबईत लॉकडाउनमध्ये JioMart काम सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत लॉकडाउनमध्ये JioMart काम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026
सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक
1xbet russia

सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon