जळगाव ;-– जळगांव येथील आदित्य संगणक प्रशिक्षण केंद्राचे संचालक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत विसपुते सर यांच्या कामाची दखल घेत पुरोगामी पत्रकार संघा चे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी सर यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष .विनोद सुधाकर पवार यांनी प्रशांत विसपुते यांना प्रमुख जबाबदारी म्हणून जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे








