माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
जळगाव ;- नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा दुचाकीसह फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत असून त्याची माहिती मिळाल्यास तावरीत पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.आरोपी साईनाथ आनंदा लिंगाडे उमरी जि . नांदेड २४ रोजी दोन जणांचे खून करून मोटार सायकल होंडा शाईन क्र.एमएच डीएस ४५३० ने फरार झालेला आहे.
हा आरोपी कुणाला आढळून आल्यास स्था. गु. शा. नांदेडचे पो. नि.चिकलीकर 9822458411, एपीआय श्री . पांचाळ
91584446097, 7875157777 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.