• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टाकळीच्या इसमावर “म्युकर” ची झाली यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2021
in जळगाव
0

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिस च्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया मंगळवार १५ जुन रोजी पार पडली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला पाच तासांनंतर यश आले.

चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील ६३ वर्षीय इसमाला म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसून येत होती. त्याच वेळी त्याला जेवण करण्यास अडचणी येत होत्या. रुग्णाची यापूर्वी हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे. अशा अतिगंभीर परिस्थितीत त्याला १० जून मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी सी २ या कक्षात दाखल करण्यात आले.

म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ.आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक सी २ मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी ९.३० वाजता या रुग्णाची शस्त्रक्रिया सुरु झाली. सुमारे साडेचार तासानंतर रुग्णास वाचविण्यास यश आले.

म्युकोरमायकोसिसच्या या शस्त्रक्रियेत या रुग्णाच्या वरचा दोन्ही बाजूच्या जबडा, टाळू आणी वरचे दातांवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच हि शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. रुग्णास द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी नाकातून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, डॉ हितेंद्र राऊत, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. किरण सोनवणे, डॉ. काजल साळुंखे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील नर्सिंग प्रमुख निलिमा जोशी, नजमा शेख, निशा गाढे, दिलीप गिरंगे, जयश्री माळी, आश्र्विनी देशमुख, सहायक जितेंद्र साबळे, जतीन चांगरे, किशोर चांगरे, गायत्री तायडे आदींनी सहभाग घेतला.


 

 

Previous Post

म्हसावद टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण

Next Post

वैद्यकीय महाविद्यालयात चमत्कार सादरीकरण अन विज्ञान सिद्धांताची मांडणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वैद्यकीय महाविद्यालयात चमत्कार सादरीकरण अन विज्ञान सिद्धांताची मांडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon